वा विजय मजा आली कविता वाचुन !! वर्‍हाडी भाषा गोड आहे असं ऐकुन होते. आज अनुभव आला.

गीता.

(रस्त्याच्या बाजुला)(By the way) कुणी असेल मनोगतवर तर व्यक्तिगत निरोप पाठवेलच तुम्हाला. तुमचं जुळलं की मनोगतवर कळवायला विसरु नका बरं!!