माझी दुनिया,
तुम्ही जवाहर बालभवन मरीनलाईन्स इथे चौकशी कर. तिथे दर रविवारी मुलांसाठी खूपच छान कार्यशाळा आयोजित केलेल्या असतात.
या दुव्यावर या संस्थेची त्रोटक माहिती मिळेल तसेच दूरध्वनी क्रमांकही. आमचा स्वतःचा अनुभव छान आहे.
साती काळे.