मालिनी चांगली जमली आहे.

निलयन जलदांचे होतसे शांत काळे
स्वर-कलरव जाता शांततेला मिळाया 

आवडले.

काही ठिकाणी कल्पनांची ओढाताण झाली आहे मात्र.