अपेक्षित अर्थाचा विचार करता रचना, आकृतिबंध, मांडणी हे शब्द योग्य वाटतात. वरील काही प्रतिसादात असणाऱ्या 'आकृतिबंध' ह्या शब्दात 'ति' ऱ्हस्व आहे.