अभिजित,  तुझी आणखी एक अतिशय सुरेख कविता! फ़ार फ़ार आवडली. अगदी खरं आहे तुझं म्हणणं.

उभे जाळले आयुष्य पण,
कुणास आहे तमा तिची
समर्पणाला कसे मिळावे
एकामागून एक दधिची ?

अगदी अगदी!