अमित
ही लेख माला अशीच संगणकाच्या इतरही बाबतींवर चालू ठेव. बर्याच मनोगतींना नक्कीच फायदेशीर होईल. काही मराठी प्रतिशब्द वापरता येतील - "विंडो" ऐवजी "खिडकी", "टूलबार" ऐवजी "साधनफलक", "ब्लॉकर" ऐवजी "विरोधक" वगैरे.. म्हणजे अधिक मराठी होईल लेख.
पुढच्या भागांच्या प्रतिक्षेत.
मंदार...