अदिती........ मस्तच झालीये गं. मला ते मात्रांमधलं काही फार कळत नाही पण कविता वाचताना छान वाटतंय.
करतलपखवाजी, निलयन, स्वर-कलरव, कनकरजतरंगी , मणिमयखच हे नवे शब्द आवडले.