मीरा आणि तुम्हा सर्वांची आभारी आहे! मलाही तो दुवा मुलाखती आणि इतर माहितीसाठी आवडला होता, तुम्हा सर्वांनाही आवडला याचा आनंद वाटतो.
मीराताई अमिन सयानीने घेतलेल्या काही मुलाखती (फक्त ध्वनिमुद्रण) या दुव्यावर आहे, लता, अनिल विश्वास, वसंत देसाई यांच्या मुलाखती छानच!
परत हे ध्वनिमुद्रण तुम्हाला तुमच्या संगणकावर सेव्ह पण करता येईल :)
दुवा
कलोअ,
सखी.