राजांचे तिखट शब्दांचे पत्र वाचून त्यांची काय अवस्था झाली असेल????

आत्महत्या करावीशी वाटली असेल? छे छे शक्यच नाही...त्यापेक्षा लढून मेलेले काय वाईट. त्यानी तेच केले असेल.

मोरु यास,

गाणं ऐकायची सुद्धा संधी दिली त्याबद्दल शतशः धन्यवाद...