बळवंतराव,
फोटो, वर्णन मस्त. सहलसखी वगैरे ठीक आहे पण वायद्याप्रमाणे 'चीनी जैसा दिल' असणारी मधुबाला कुठे आहे? आणि तुमचा एखादा फोटो नाही काय? सर्वसाक्षींचे चीनवर आक्रमण ह्या शीर्षकाखाली देता येईल.:):) (लाल सैनिकांचे लक्ष नाहीसे भगून तुम्ही हळूच भगवा तिथे फडकवला असावा अशी दाट शंका आहे.)
चित्तरंजन