धन्यवाद प्रसाद, मंदार,

आपल्या आग्रहामुळे आता अधिक लिहीण्याची स्फुर्ती मिळाली.
मराठीकरणाबद्दल म्हणाल तर, मला ते करावयाचे आहेच.  त्यासाठी तुमची, इतर मनोगतींची मदत लागेल. असे मराठी प्रतिशब्द व्यक्तीगत निरोप म्हणून पाठवल्यास मी लेखात योग्य ते बदल करेन.

पुन्हा एकदा धन्यवाद.
अमित चितळे.