न येण्याची ग्वाही देऊन सुद्धा
वाट पाहतेय
मावळणाऱ्या सूर्याला रोखतेय
सर्व काही कोमेजून सुद्धा
मनात काहीतरी उमलतंय.

कविता छान आहे. चित्रदर्शी.
एखाद्या सुंदर शुभेच्छापत्राला साजेश्या झाल्या आहेत.
चित्तरंजन
सविनय सुचवणी:
*एका ओळीच्या अंतरासाठी शिफ़्ट + एंटर वापरावे
*'गमभ' शुद्धिचिकित्सक वापरावा