वा माफीजी,
मत आधुनिक परंतू
भोंगळपणा नसावा..
तुमची सगळीच मतं आवडली. 'परंतू' च्या ऐवजी 'तरीही' केलं तर? त्यामुळे अर्थ बदलत नाही; पण 'तू' उगाच दीर्घ करायला लागत नाही!
दुसऱ्यास श्रेय द्यावे
स्वार्थीपणा नसावा
.. वा!