शेवटी अमिताभ, शाहरुख,ह्रतिक यांचे भावनिक प्रसंग आले.यावियर उठून
म्हणाला "मला डॅडला फोन करावासा वाटतोय,आता मी रडेन.."मला हसूच यायला
लागलं. त्यावर त्याचा ओरडाही खायला लागला.आमच्या बऱ्याच हिंदी सिनेमात
रडायला 'फूल्ल स्कोप' आहे हे त्याला सांगता सांगता आणखीच हसू यायला लागलं.
हाहाहाहाहा. तुमचे सिनेमा पाहणे मस्तच.