माझी दुनिया

तुम्ही मुंबईच्या JJ School of Arts मध्ये चवकशी करा.  तिथे शिकविणारे प्राध्यापक अशा गुणी मुलाला स्वतंत्र वैयक्तिक प्रोत्साहन देण्याची शक्यता आहे.

माझे मेव्हणे शिल्पकार आहेत.  ते अजमीरच्या मेयो कॉलेज मध्ये कलाविभागाचे प्राध्यापक होते.  आता निवृत्तीनंतर पुण्यात स्थाईक आहेत.  त्यांचा याबाबत सल्ला मिळू शकेल असे वाटते.  (अवांतर- ते बडोद्याच्या कलाविभागाचे स्नातक आहेत.  त्यानंतर शिल्पकलेचे अधिक शिक्षण घेण्यासाठी ते इटलीमध्ये काही वर्षे होते.  तसेच ते अत्यंत चागले फिरकी गोलंदाज आहेत.  ते राजस्थानकडून तसेच मध्यविभागाकडून रणजी, दुलीप सामन्यात आणि बाहेरच्या संघाविरुद्धच्या सामन्यात १९५५-१९७५ दरम्यान खेळत असत.)

याबाबत व्य. नि. पाठवू शकाल.

कलोअ,
सुभाष