दिगम्भा ,आज तुमच्यामुळे रामरक्षेचा असाही एक पैलू कळला. ही कल्पना तर एकश्लोकी रामायणापेक्षाही जास्त रम्य आहे.हा अर्थ इथे दिल्यबदलअतिशय आभार.--अदिती