रामरक्षेबद्दल ठराविक अर्थाच्या पुढचा विचार कधीही न केल्यामुळे ही रामचरिताची बाब लक्षातच आली नव्हती. धन्यवाद. धन्य ते बुधकौशिक ऋषी, हे खरंच. इतर काही स्त्रोत्रांमधील अशा काही कूट बाबी माहीत असतील तर जरूर लिहा.