क्रांतिकारकांचे चाहत्यांनी आत्ताच्या काळात बंदूका घेऊन गोळ्या मारत सुटणे चूक (रंग दे बसंती...) समजावे, आणि गांधींच्या चाहत्याने बकरीचे दूध घेऊन सैन्य नको अथवा शस्त्रबंदी साठी मागे लागणे अथवा सर्वधर्मसमभाव न ठेवता लांगुलचालन करणे टाळावे. नाही तर "एक्स्परीमेंटस विथ ट्रुथ" च्या ऐवजी "ब्लंडर्स इन रिऍलीटी" होईल.
पूर्ण सहमत आहे.