प्रत्येक कि.मी. नंतर एका हत्तीला एक केळे लागते. नाहीतर तो पुढे जाणार नाही.

३००० केळी नेण्यासाठी सुरुवातीला ३ हत्ती लागतील. पुढे न जाणाऱ्या हत्तीला शेवटच्या किलोमीटरचे केळे न देताच डिच्चू दिला तरी चालेल. असे केले तर पहिल्या १००१ केळ्यामध्ये ३ हत्ती ३३४ किलोमीटर जातील. व १९९९ केळी शिल्लक राहतील. त्यासाठी २ हती पुरेत. त्यानंतर ९९९ केळी ख़ाऊन २ हत्ती ५०० किलोमीटर जातील. आता फक्त १००० केळी शिल्लक राहतील. उरलेल्या १६६ किलोमीटरसाठी शेवटच्या हत्तीला १६५ केळी दिली तर दिल्लीला पोचतेवेळी ८३५ केळी शिल्लक राहतील.