प्रतिशब्दांबद्दल धन्यवाद.
वारंवारिता हा प्रतिशब्द योग्य वाटला नाही. तसा अर्थ अपेक्षित नाहीच, आणि अन्यथाही तो योग्य वाटला नाही. नमुना हा शब्द काही विशिष्ट अर्थाने बरोबर आहे, मात्र तो मला अपेक्षित शब्द नाही. आकृति/तीबंध हाच शब्द वापरेन.