वर दिलेल्या कारणापैकी पहिल्यासाठी वाचक या दुसऱ्या एका व्यक्तीची गरज असते. इतर गोष्टीसाठी केलेले लेखन कदाचित फक्त लेखक स्वतःच वाचून त्याचा उपयोग करून घेईल. संभाव्य वाचकाच्या अपेक्षा पूर्ण करणे हे आणखी एक कारण असू शकेल.