"नाभि- जाम्बवदाश्रय"
"रामाने जाम्बुवंताला आश्रय दिला" असे हवे होते.
चुकीबद्दल क्षमस्व आणि खुद्द लेखात आता मला बदल/दुरुस्ती करता येणार नाही याबद्दल दु:खित.
शक्य असल्यास प्रशासकांना असा बदल करण्याची याद्वारे विनंती करतो. लेख निर्दोष व्हावा एवढीच इच्छा आहे. ते झाल्यावर त्याबरोबर हा प्रतिसादही काढून टाकावा.
दिगम्भा