मराठीत आकृती हा शब्द आहे. पण संस्कृतात आकृति असा शब्द आहे. आकृतिबंध हा सामासिक शब्द मूळ संस्कृत आहे. म्हणून 'ति'च हवे.

मती    मतिमंद

कीर्ती   कीर्तिवान

रवी     रविकिरण