माझ्या प्राथमिक माहितीनुसार निनावी किंवा नाव बदलून केलेल्या लेखना करिता सुद्धा ६० वर्षे पर्यंत प्रताधिकार लागू होतो. ६० वर्षे कालावधी फार जास्त होतो.मला वाटते की मनोगतावर मनोगतींना 'लेखाची/लेखांची स्रोत आणि प्रत्ताधिकार मुक्तीच्या उद्घोषणा' करण्याचे स्वतंत्र चर्चा कक्ष सुरू करावे.
-vikikar