*आपण खुशाल त्याचे संकलन करू शकता.
कायदा विषयाशी संबंध येतो तिथे शब्दांचा/वाक्यांचा कीस करावाच लागतो.
**व्यक्तिगत की सार्वजनिक ? जसे वरील खुलाशामुळे फक्त हि चर्चा सुरू करणाऱ्या व्यक्तीस संकलना पुरती परवानगी मिळाली. की तुम्हाला सार्वजनिक परवानगी अभिप्रेत आहे?
**आपल्या या परवानगीत 'पुन: प्रकाशन' अभिप्रेत आहे काय?
** यात मुक्त भाषांतर सुद्धा अभिप्रेत आहे का?
चु.भु.द्या̱̱. घ्या.
-विकिकर