लेख आवडला.

बकासुराचे अगदी सख्खे नसले तरी मावस,चुलत,आते इ,इ भाऊ; सांस्कृतिक देवाण घेवाणही.. हे आवडले.
बॉलिवूड सिनेमांचा सिलसिला... यात सिलसिलाचे दोन्ही अर्थ आहेत का? असायला हरकत नाही! कारण तुमच्या लेखावरून मंडळींना 'सिलसिला'ही आवडेल असे वाटते.
जा ला या वरून मला 'विच्छा माझी पुरी करा' मधील "या म्हंजी जा आनि जा म्हंजी बी जाच" याची आठवण झाली.