मनोगतावर स्वागत. तुम्ही मनोगतावर नवीन आहात त्यामुळे असे झाले असेल. पण तुम्ही वर "तोडलेले तारे" हे मनोगतावर इथे असलेल्या लिखाणाचा व त्यावरील प्रतिसादांचा उपसंच(subset) आहे. त्या लिखाणाचे शीर्षकही तोडलेले तारे असेच आहे. (तुम्हाला हे तारे कुठून मिळाले कळेल का?)