एकदा माझी बहीण डोंबिवलीहून आली, आणि पुणे स्टेशनपासून बस पकडली. आल्यावर मी तिला विचारलं, की तुला कोणती बस मिळाली?

 

ती म्हणाली - वडगाव बदक!!

थोडा विचार केल्यावर माझ्या लक्षात आलं, ती बस वडगाव 'बुद्रुक' ची होती!