प्रभावितराव,

वारा म्हणाला हसत डोलत
सांगू तुला तुझीच गंमत?
उमलणे तुझे साऱ्या जगाला
गंध तुझाच गेला सांगत!

प्रेमातली बालकविता किंवा एखाद्या बालकवीची प्रेमकविता वाटते. निरागस आहे. पुढच्या कवितेला आणि बराहच्या वापराला शुभेच्छा.