नाही वाचनालय मी बंद नाही केले, कुठल्यातरी महाभागाने ते नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता पण सर्वाना सांगताना आनंद होत आहे की वाचनालय पुन्हा एकदा सुरु झालेले आहे व काही तासामध्येच ते महाजालावर चालू होत आहे, नवीन रुपरेखा, नवीन सुरक्षा तंत्र, नवीन योजना सर्व काही कार्यरत होत आहे.

कळावे,

राज जैन