हा मुद्दा वर कोणी मांडला आहे की नाही ते माहीत नाही पण रामायण आणि महाभारत दोन्हीही स्त्रीच्या अभिलाषेमुळे घडलेले नाही.
रामायणात रावणाची अभिलाषा कारणीभूत होती. इथे असा युक्तीवाद केला जाऊ शकतो की कैकेयीच्या अभिलाषेमुळे रामायण घडले. तर तसेही नाही. रामायण हे फ़क्त रावणाच्या अभिलाषेमुळे घडले.
महाभारतात तर बिचाऱ्या द्रौपदीचा काहीही कारण नसताना पुरुषी अभिलाषे मुळे ५ भावांशी विवाह झाला. आणि पुरुषांच्या भांडणामुळे तिला भर सभेत वस्त्रहरण करुन अपमानित करण्यात आले.
ययाति मी वाचलं नाहीये.
माऊडी