मला वाटतं, स्वत: साठी काहीही न मागता दुसऱ्यांच्यासाठी मागणे , त्यासाठी किमानपक्षी प्रार्थना करणं या मुळेच हा इतरांपेक्षा वेगळा वाटला!
चांगुलपणाचा (आणखी) एक अनुभव!! माणसांवरील विश्वास वाढवणारा!!
प्रसाद.