छान विचार मांडले आहेत ! विशेषत: मधले दोन परिच्छेद. त्यातील 'व्यक्ती एकटी कशी पडत जाते' याचे छोटेसे वर्णन आवडले .
वाचल्यानंतर आजूबाजूला नजर टाकली तर थोडीशी अनुभूती पण आली.
आता पुढील लेखाच्या प्रतीक्षेत !
प्रसाद.
अवांतर - मी काही मंडळी (वयस्कर ) बघितलेली आहेत. त्यांचा सतत कामात गुंतून राहाण्याचा प्रयत्न बघितला तर हे कारण लक्षात आलं (कि, घर खायला येतं, कोणीही बोलायला नाही!)