मोरबा,
मला कोठल्याही शक्यतेचे सामान्यीकरण (जनरलायझेशन) करावेसे वाटत नाही. अनेक तऱ्हा आणि शक्यता शक्य असतात. जेथे जे शक्य आणि यशस्वी होईल तेथे ते होते.
प्रथम शारिरीक आकर्षण मग खरे प्रेम,
प्रथम शारिरीक आकर्षण मग पराकर्षण,
आधी कुठलेच आकर्षण नाही (अनेक ठरवून केलेल्या विवाहात ऍरेंन्ज्ड मॅरेजेस) नंतर प्रेम,
अथवा अजून अनेक प्रकार.

आपलाच,
--- (सावध ;) लिखाळ.