नम्रता, ही नवीन भाताची पाककृती करायला खुपच सोपी आणी सुटसुटीत आहे. नाहीतरी तेच तेच पुलावाचे प्रकार खाउन कंटाळा येतो. आता ह्या रविवारी नक्की करुन बघणार.

फक्त पुदीना आणी कोथींबीरीचे प्रमाण दिलेस तर बरे होइल. म्हणजे नवशीक्यांचा पुलाव बिघडणार नाही.:)