दोनही भागांसाठी धन्यवाद.शांततामय मार्गाने (राजकीय डावपेचंनी नव्हे तर आवाहन करून) आम्ही परकीय सत्तेला निघून जाण्याची विनंती केली आणि ते लोक विनंतीला मान देऊन निघून गेले. या पेक्षा भोंगळ, स्वप्नील कल्पना कोणत्या असू शकतील ?!!--लिखाळ.