खुशी,
साधारण २ वाट्या पुदिना आणि दिड वाटी कोथिंबीर घ्यावी. १ वाटी वाटण झाले पाहिजे . त्यानुसार हे प्रमाण तुम्ही कमी - जास्ती करु शकता. या वाटणात आवडत असाल्यास पालकाचा वापर पाण तुम्ही करु शकता.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
करुन बघा आणी नक्की कळवा.
नम्रता.