'पहिल्या नजरेतलं प्रेम' याची व्याख्या त्या 'नजरे'च्या स्वभावावर अवलंबून असते असे मला वाटते.
मला अजुन प्रत्यक्षानुभव नसल्याने इतरांच्या अनुभवांवरून इतकंच सांगू शकते की -
एक नजरमेभी प्यार होता है मैने सुना है..
दो बातोंमे भी इकरार होता है.. मैने सुना है..
समा रंगीनसा लगने लगता है..
जहाँ हसीनसा लगने लगता है..
कोई दिलपे छा जाए तो ऐसा होता है..
मैने सुना है..
:-)
नजरको नजरकी नजरसे ना देखो..
नजरको नजरकी नजर लग जायेगी.. ;-)