भटका यांनी दिलेली माहीती बरोबर आहे. लोकप्रभेच्या प्रत्येक अंकात हे सदर येतं. पुण्यातल्या बऱ्याच लोकांची ओळख गाडगीळ करुन देतात.गाडगीळांच्या भाषेत त्यामुळे पुणं कधी डल होत नाही :)
सखी.