प्रसाद, आपली कविता म्हणजे संपुर्ण पुरुष जातिचा अनुभव असेल असे प्रतिसादांवरुन वाटते. आम्हालाही कदाचित अनुभवाला मिळेल. आपण व्यावसायिकांना केलेली विनंती (धमकी) अगदी योग्य आहे.
भास्कर रावांनी केलेला प्रश्न गमतीदार आहे.
दररोजच्या हजेरीच्या वेळी आम्हास यांना सांगावे लागते की आज कोणते लेख/कविता सर्वात जास्त आवडली. आज अता काय सांगावे बुवा!!
(अननुभवी) विजय