थोडं विषयांतर, पण वेदश्रीने लिहिलेलं गाणं फार छान आहे. एकदा ऐकून समाधान होत नाही.
चर्चेबद्दल म्हणाल तर माझी विकेट पडायला एक नजर पुरेशी ठरली.. त्यामुळे 'एक नजरमेभी..' हो सकता है!