विजय,
फ़ारच मस्त झटका दिला आहेस रे तू! मला अजूनही आठवतं की तू तूझ्या मित्रासोबत स्थळं बघायला जायचास. तर तिथे तू द्विशतक मारल्या वर आता स्वत:च्या जीवनात लवकरच सिक्सर मारा हीच ईच्छा आहे. असेच झटके देत रहा!
अमोल