कुकूऽऽऽच कुऽऽऽ !!!! म्यापण आलो ! पण जरा वाईच लेट झालो... काई हरकत नाय पण मी पण सदस्य हाय बरका !

कुकूऽऽऽच कुऽऽऽ कुकूऽऽऽच कुऽऽऽ दोन दा रोज सकाळयाला आणं सध्याकाळयाला !

पण रंगीतपाण्याबरोबर २ नंबरचा नियम लागू हाय नव्हं ... नायतर पंचाईत....