एकूण ८३६ केळी नेता येतात.

यातली एक मेख मी वर सांगितली आहेच.

अन् दुसरी आनंदघन यांनी सांगितली आहे. ती म्हणजे

पुढे न जाणाऱ्या हत्तीला शेवटच्या किलोमीटरचे केळे न देताच डिच्चू दिला तरी चालेल

आता पुन्हा सोडवा पाहू. सविस्तर उत्तर नंतर टाकेनच. पण तोपर्यंत डोके खाजवा (स्वतःचे :).

- मोरू