कोण धुवायच्या आधिचा आणि कोण नंतरचा तांदूळ आहे त्याची मला कल्पना नाही!
फक्त जॉर्जसाहेबांच्या मते क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा ही (तेंव्हाचे वैज्ञानिक) सल्लागार कलाम यांच्या सुचनेप्रमाणे घेतली. एक गोष्ट जॉर्जच्या बाबतित आहे की त्यांच्या मागेपुढे कोणी नाही आणि एक झब्बा-लेंग्या शिवाय ते काही वापरतही नाहीत.