हॅम्लेट, पहिल्या प्रतिसादाचे महत्त्व पहिल्या प्रेमाइतकेच असते.
तो तुम्ही ज्या त्वरेने दिलात त्याखातर धन्यवाद!
सायकोसोमॅटिक = मनोकायिक
(ह्या मराठी शब्दाचे जनकत्व प्रसिद्ध मनोवैद्य डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचेकडे आहे)
हो. तुम्ही म्हणता ते खरेच आहे. हृदयविकार हा प्रचलित अर्थाने नव्हे, पण शब्दाच्या खऱ्या अर्थाने 'मनोकायिक आजार' असल्याचे सिद्ध झालेले आहे.
वाचा: 'डॉ. डीन ऑर्निश'स प्रोग्राम फॉर रिव्हर्सिंग हार्ट डिसीज'