विजय... येईल, लवकरच तुम्हालाही अनुभव येईल! आपण लग्नाळू असाल तर इतर सार्‍या तयार्‍यांसोबत घरकामाचाही सराव करायला लागावे ही एक (आगाऊ!) सूचना!

भास्करराव, तुमचंही हेच होतं का? हुश्श, आता जरा बरं वाटलं... मला वाटलं होतं की अशी हजेरी फक्त आमच्या घरात असते!!

गीता, प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद... आता आमची ही कविता समस्त स्त्रीवर्गाने 'हलकेच' घेतल्यामुळे, तुमच्या प्रतिक्रिया मी हलकेच घेत आहे!

(प्रतिसादाने आनंदी) प्रसाद...