सुचतील तश्या मी ओळी खरडत जातोनेहमी बिचारा कागद वाया जातोकविता म्हटले की हसतो मजला जो-तोमी चुकार शब्दांना का सांभाळावे?कविते तुजला मी कुठे कुठे शोधावे?वा, नीलहंस फारच मस्त.