इथे फ्रा.फु मध्ये मागच्या वर्षी शाहरुख आला होता,'मॅरिऑट' च्या बाहेर फिरंगी गर्दी...त्याच्या सह्या घ्यायला आणि फोटो काढून घ्यायला.आणि इथल्या 'ऍपलर' नावाच्या दैनिकात त्याचे 'चाहत्यांच्या गराड्यातले फोटो'!

कठीणच आहे..

स्वाती