अभिजित,लिहायला जमल्याबद्दल आपले अभिनंदन आणि पुढील लेखनासाठी शुभेच्छा !
लिहीण्याचा कितीही प्रयत्न केला तरीही जमायला थोडा वेळ लागतोच.
यावरून मला माझ्या अत्यंत आवडत्या गजलेतली '..नए परींदोंको उडनेमे वख्त तो लगता है..' ही ओळ आठवली.